भारतातील इतर सर्व क्षेत्रांच्या तुलनेत कृषीक्षेत्र अधिक लोकांचे उपजीविकेचे साधन आहे. अनिश्चित हवामान, मोठ्या प्रमाणात पावसावर आधारित क्षेत्र, कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कृषि क्षेत्रातील उत्पादन नेहमीच अस्थिर होत असते. पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे अचानक होणाऱ्या नुकसानीसाठी सर्वसमावेशक संरक्षण मिळते. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, गारपीट आणि दुष्काळ यासारख्या कृषी क्षेत्रातील जोखमींवर मात करण्यासाठी पीक विमा हे एक महत्त्वाचे जोखीम कमी करण्याचे साधन आहे.
भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा कणा आहे. एप्रिल २०१६ मध्ये, भारत सरकारने पूर्वीच्या विमा योजना उदा. राष्ट्रीय कृषी विमा योजना (एनएआयएस), हवामानावर आधारित पीक विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (एमएनएआयएस) बंद करून प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली.
अशा प्रकारे, सध्या, पीएमएफबीवाय ही भारतातील कृषी विम्यासाठी सरकारची प्रमुख योजना आहे. अधिक जागरूकता आणि शेतकऱ्यांसाठी प्रीमियमचा कमी दर याद्वारे भारतातील पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा अधिक अधिक सहभाग हा ह्या योजनेचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा (पीएमएफबीवाय) उद्देश खालील उपाययोजनांद्वारे कृषि क्षेत्रातील उत्पादन शाश्वत ठेवणे हा आहे -
प्रतिबंधित पेरणी/ लागवड / अंकुरणातील जोखीमः | मध्य-हंगाम प्रतिकूल परिस्थितीः | कापणी नंतर नुकसानः | स्थानिक आपत्तीः | वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यासाठी ॲड-ऑन संरक्षणः |
---|---|---|---|---|
कमी पाऊस किंवा प्रतिकूल हंगाम / हवामानाच्या परिस्थितीमुळे विमा उतरवलेल्या क्षेत्रात पेरणी/लागवड/उगवण प्रतिबंधित असेल. | पीक हंगामात प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे नुकसान होणे उदा. पूर, दीर्घकाळ कोरडे परिस्थिती आणि तीव्र दुष्काळ इत्यादी, ज्यात हंगामात अपेक्षित उत्पन्न सामान्य उत्पन्नाच्या ५०% पेक्षा कमी येण्याची शक्यता असेल. ह्या ॲड-ऑन संरक्षणात अशा जोखमीच्या परिस्थितीत उद्भवल्यास, विमाधारक शेतकऱ्याला तात्काळ दिलासा देण्याची तरतूद आहे. | ज्या पिकांना कापणीनंतर त्या भागातील पिकांच्या गरजांनुसार, कापलेल्या आणि पसरलेल्या/लहान बंडल बांधलेल्या स्थितीत वाळवावे लागते अशा पिकांना गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळासह पाऊस आणि अवकाळी पावसाचे धोका यासाठी कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांच्या कालावधीपर्यंत संरक्षण उपलब्ध आहे. | गारपीट, भूस्खलन, जलप्रलय, ढगफुटी, आणि वीजेमुळे नैसर्गिक आग लागणे यासारख्या निश्चित करण्यात आलेल्या स्थानिक जोखमीच्या घटनांमुळे अधिसूचित विमाधारक पिकांचे नुकसान/हानी. | वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे होणायऱ्या पिकांचा नुकसान भरपाई साठी राज्य सरकार ऍड ऑन सौरक्षणाचा विचार करू शकते शेतकऱ्यांसाठी ॲड-ऑन संरक्षण ऐच्छिक असेल आणि लागू तर्काधिष्ठित प्रीमियम शेतकऱ्याला भरावी लागेल. राज्य सरकारे अधिसूचित ठिकाणी या संरक्षणासाठी अतिरिक्त अनुदान देण्याचा विचार करू शकतात. |
प्रीमियमचा दर- पीएमएफबीवाय आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची (आरडब्ल्यूबीसीआयएस) अंमलबजावणी करणाऱ्या कंपनीद्वारा त्याअंतर्गत अक्च्युरियल प्रीमियमचा दर (एपीआर) आकारण्यात येईल. शेतकऱ्याद्वारा देय असलेला प्रीमियमचा दर याप्रमाणे असेल-
हंगाम | पिके | शेतकऱ्याद्वारा देय प्रीमियमचा कम ल दर (विमा रकमेच्या %) % |
---|---|---|
खरीप | सर्व अन्नधान्य आणि तेलबियांची पिके (सर्व तृणधान्ये, मिलेटस, कडधान्ये आणि तेलबिया पिके) | विमा रकमेच्या २.०% किंवा अक्च्युरियल दर यापैकी जो कमी असेल तो |
रब्बी | सर्व अन्नधान्य आणि तेलबियांची पिके (सर्व तृणधान्ये, मिलेटस, कडधान्ये आणि तेलबिया पिके) | विमा रकमेच्या १.५% किंवा अक्च्युरियल दर यापैकी जो कमी असेल तो |
खरीप आणि रब्बी | वार्षिक व्यावसायिक/ वार्षिक बागायती पिके | विमा रकमेच्या ५% किंवा अक्च्युरियल दर यापैकी जो कमी असेल तो |
बारमाही बागायती / व्यावसायिक पिके (प्रायोगिक तत्त्वावर) | विमा रकमेच्या ५% किंवा अक्च्युरियल दर यापैकी जो कमी असेल तो |
*टीपः बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी भरलेली प्रीमियम जवळच्या पूर्ण रूपयात भरावी.
सबसिडी- योजनेंतर्गत नावनोंदणी केलेले सर्व शेतकरी स्वीकार्य अनुदानास आणि अक्च्युरियल प्रीमियसाठी पात्र असतील.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता १ रुपये आहे.

हवामान आधारित फळपीक विमा योजना २०१६ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारा तिचे कामकाज पाहिले जाते.
हवामान आधारित फळपीक विमा योजना विमाधारक शेतकऱ्यांचा पाऊस, तापमान, वारा, आर्द्रता इतर सारख्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे अपेक्षित पिकाचे नुकसान झाल्यास त्यामुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीमुळे सोसावा लागणारा त्रास कमी करणे हे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्याला पीकाच्या गृहित नुकसानीसाठी भरपाई देताना हवामान आधारित फळपीक विमा योजना हवामानाच्या निकषांचा पीकाच्या उत्पादनासाठी ‘‘प्रातिनिधिक’’ म्हणून उपयोग केला जातो. हवामानाचे ट्रिगर्स वापरून, संभाव्य नुकसानीच्या प्रमाणात दावा रक्कम दिले जातील अशा प्रकारे दावा रक्कमची रचना तयार केली जाते.
क) पाऊस - कमी पाऊस, जास्त पाऊस, अवकाळी पाऊस, अधिक पावसाचे दिवस, कोरडा कालावधी, कोरडे दिवस
ख) तापमान- उच्च तापमान (उष्णता), कमी तापमान
ग) सापेक्ष आर्द्रता
घ) वाऱ्याचा वेग
च) वरील गोष्टी एकत्रितपणे
छ) ज्यांनी अगोदरच हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत सामान्य संरक्षण घेतले असेल अशा शेतकऱ्यांसाठी गारपीट, ढग-फुटीला यांचा देखील ॲड-ऑन/इंडेक्स-प्लस उत्पादने म्हणून संरक्षणात समावेश केला जाऊ शकतो. वरील यादीतील धोके केवळ सूचक स्वरूपाचे आहेत आणि सर्वसमावेशक नाहीत आणि संबंधित माहितीच्या उपलब्धतेनुसार विमा कंपन्यांशी सल्लामसलत करून इतर कोणत्याही गोष्टींचा समावेश करणे/त्या वगळणे याचा राज्य सरकार विचार करू शकते.

Crop Selection
Year Selection
We Cover
Selected State:
PMFBY
Farming is a profession full of uncertainties. From unpredictable weather to pest attacks, farmers face risks that can lead to
READ MOREPMFBY
The Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY), launched in 2016, is a government-backed crop insurance scheme to protect Indian
READ MOREPMFBY
As farming evolves, farmers are faced with two main options: organic and conventional farming. Both have their advantages and
READ MORE